अर्थ : एका मनोभावाचे किंवा विकाराचे मनावर होणारे वर्चस्व.
उदाहरण :
आवेशात मी त्याला बरेच काही बोललो.
पर्यायवाची : आवेग, क्षोभ, मनःक्षोभ, संताप
अन्य भाषाओं में अनुवाद :
आवेशित होने की अवस्था या भाव या चित्त की प्रबल वृत्ति।
मैं आवेश में आकर न जाने क्या-क्या कह गया।The state of being emotionally aroused and worked up.
His face was flushed with excitement and his hands trembled.