अर्थ : विशिष्ट गोष्ट करून दाखवण्यास सांगणे.
उदाहरण :
त्याने माझे युद्धाचे आव्हान स्वीकारले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : लढण्यासाठी प्रतिद्वंद्वीला दिलेले आव्हान.
उदाहरण :
शत्रूची ललकार ऐकून त्याला स्फुरण चढले.
पर्यायवाची : ललकार
अन्य भाषाओं में अनुवाद :