अर्थ : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.
उदाहरण :
माणसाने आशा कधीही सोडू नये
अन्य भाषाओं में अनुवाद :
The general feeling that some desire will be fulfilled.
In spite of his troubles he never gave up hope.अर्थ : ज्यावर एखाद्याची आशा टिकून आहे अशी व्यक्ती.
उदाहरण :
तुझ्या आशेवर मी हे आयुष्य जगत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Someone (or something) on which expectations are centered.
He was their best hope for a victory.अर्थ : एक राग.
उदाहरण :
गायिका आशा हा राग शिकवत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दक्ष प्रजापतीची एक पुत्री.
उदाहरण :
आशाचे वर्णन पुराणांत आढळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being