अर्थ : बसण्याच्या उपयोगी वस्तू.
उदाहरण :
गुरूजी येताच सर्व मुले आपआपल्या आसनावर येऊन बसली
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह वस्तु जिस पर बैठा जाता हो।
गुरुजी के स्वागत में बच्चे अपना आसन छोड़कर खड़े हो गये।अर्थ : वाहनावर किंवा वाहनात बसण्याची जागा.
उदाहरण :
बसमधील मागची सीट फाटली होती
पर्यायवाची : सीट
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हातपाय वगैरे अवयवांची योगाभ्यासात किंवा सुरतप्रसंगी जी विशिष्ट प्रकारची रचना ती.
उदाहरण :
शलभासन हे भुजंआसनाचे पूरक आसन आहे.