अर्थ : निर्वाहाच्या साधनाची मदत.
उदाहरण :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
पर्यायवाची : आधार
अन्य भाषाओं में अनुवाद :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.अर्थ : संरक्षण होईल असे ठिकाण.
उदाहरण :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
पर्यायवाची : आडोसा, आधार, आश्रय, आश्रयस्थान, थारा