अर्थ : भारतात मुख्यत्वे आसाम ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
मला आसामी बोलता येते.
पर्यायवाची : असमिया
अन्य भाषाओं में अनुवाद :
असम राज्य की भाषा।
वह हिंदी, गुजराती और मराठी के साथ-साथ असमिया भी बोल लेता है।अर्थ : आसाम ह्या प्रांताचा रहिवासी.
उदाहरण :
त्या आसाम्याकडचा चहा छान असतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Native or inhabitant of the state of Assam in northeastern India.
assameseअर्थ : खंडाने शेत करणारी व्यक्ती.
उदाहरण :
खंडकर्यांना जमिनींचे वाटप केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जमींदार से लगान पर खेत जोतने के लिए लेने वाला व्यक्ति या वह किसान जिसने ज़मींदार से कुछ वार्षिक कर पर खेती का स्वत्व प्राप्त किया हो।
जमींदार ने असामियों के लगान माफ़ कर दिए।अर्थ : आसामी ह्या भाषेत असलेला किंवा आसामी ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
मी सध्या आसामी साहित्याचा इतिहास वाचतो आहे.
अर्थ : आसाम ह्या प्रांताशी सांबंधित किंवा आसामचा.
उदाहरण :
त्याने आसामी पोषाख घालून छायाचित्र काढवला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आसाम येथील पहिवासी.
उदाहरण :
आसामी जनतेल अतिरेक्यांपासून फार त्रास आहे.