अर्थ : शरीरात मेरूदंडाच्या डावीकडील एक नाडी.
उदाहरण :
इडा ही पाठीच्या कण्यापासून नाकापर्यंत येते.
पर्यायवाची : इंगला नाडी, इडा, इडा नाडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर में मेरुदंड की बाँयी तरफ की एक नाड़ी।
इड़ा रीढ़ से होकर नाक तक आती है।