अर्थ : अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली व्यक्ती.
उदाहरण :
हे काम कुशल अभियंत्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले आहे.
पर्यायवाची : अभियंता, इंजिनियर
अन्य भाषाओं में अनुवाद :
A person who uses scientific knowledge to solve practical problems.
applied scientist, engineer, technologist