सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : देवांचा,स्वर्गाचा व पूर्वदिशेचा अधिपती.
उदाहरण : इंद्र ही पाऊस आणि मेघ यांची देवता मानली जाते.
पर्यायवाची : देवेंद्र, मघवा, महेंद्र
अर्थ : छप्पय छंदचा एक प्रकार.
उदाहरण : हे छंद इंद्रचे चांगले उदाहरण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
छप्पय छंद का एक प्रकार।
अर्थ : व्याकरणाचा एक प्राचीन विद्वान.
उदाहरण : इंद्रला व्याकरणचे पहिले आचार्य मानले गेले आहे.
व्याकरण के एक प्राचीन विद्वान।
अर्थ : बारा आदित्यांपैकी एक.
उदाहरण : इंद्रचे वर्णन पौराणिक कथांमध्ये मिळते.
बारह आदित्यों में से एक।
इंस्टॉल करें