अर्थ : एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा करणारा.
उदाहरण :
काश्मिरच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून लोक तेथे जाण्यास इच्छुक असतात.
पर्यायवाची : अभिलाषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो किसी वस्तु आदि की प्राप्ति की इच्छा करता हो।
राम यह पुस्तक लेने के लिए इच्छुक है।