अर्थ : इटलीत बोलली जाणारी भाषा.
उदाहरण :
त्याला इटालियन व जर्मन येते.
पर्यायवाची : इटालियन भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The Romance language spoken in Italy.
italianअर्थ : इटालियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
मौखिक परंपरेने इटालियन लोकसाहित्य मात्र पूर्वीपासून जतन केले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or pertaining to or characteristic of Italy or its people or culture or language.
Italian cooking.