अर्थ : वैवस्वत मनुची दूसरी पत्नी.
उदाहरण :
इडाचे वर्णन पुराणांत आढळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : दक्षची एक कन्या.
उदाहरण :
इडाचा विवाह कश्यप ऋषींशी झाला होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : शरीरात मेरूदंडाच्या डावीकडील एक नाडी.
उदाहरण :
इडा ही पाठीच्या कण्यापासून नाकापर्यंत येते.
पर्यायवाची : इंगला, इंगला नाडी, इडा नाडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर में मेरुदंड की बाँयी तरफ की एक नाड़ी।
इड़ा रीढ़ से होकर नाक तक आती है।