अर्थ : स्वादुपिंडातून स्रवणारा स्राव.
उदाहरण :
इन्सुलिनच्या अभावामुळे माणसाला मधुमेहाचा विकार जडतो.
पर्यायवाची : इन्शुलीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
Hormone secreted by the isles of Langerhans in the pancreas. Regulates storage of glycogen in the liver and accelerates oxidation of sugar in cells.
insulin