अर्थ : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
उदाहरण :
हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
पर्यायवाची : चेतावनी, सावधानतेचा इशारा, सूचना
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दुसर्यांपासून लपून आपापसात खुणा किंवा संकेत करण्याची क्रिया.
उदाहरण :
तो सैनिक आपल्या सहकार्याकडून इशार्याशी वाट पाहत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
दूसरों से छिपाकर आपस में इशारे या संकेत करने की क्रिया।
वह सैनिक अपने सहकर्मी के गुप्त संकेत की प्रतीक्षा में था।अर्थ : सांकेतिक पद्धतीने केलेले कथन.
उदाहरण :
कवीच्या सांकेतिक कथनाचा अर्थ समजणे सोपे नाही.
पर्यायवाची : सांकेतिक कथन
अन्य भाषाओं में अनुवाद :