अर्थ : कल्याण करणारा.
उदाहरण :
खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.
पर्यायवाची : उपकारक, कल्याणकारी, फायदेशीर, लाभदायक, श्रेयस्कर, हितकर, हितकारक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.