सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख.
उदाहरण : माझे यश पाहून त्याला हेवा वाटला.
पर्यायवाची : अकस, असूया, आकस, ईर्ष्या, चडफडाट, पोटदुखी, पोटशूळ, पोटसूळ, मत्सर, हेवा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दूसरे का लाभ या हित देखकर होने वाला मानसिक कष्ट।
A feeling of jealous envy (especially of a rival).
अर्थ : ईर्षेने परिपूर्ण असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण : मोहनने ईर्षेच्या आहारी जाऊन आपल्या श्रीमंत भावाच्या घराला आग लावली.
पर्यायवाची : द्वेष, हेवा
इंस्टॉल करें