अर्थ : माती व दगड मिळून असलेला काही उंचावलेला भूभाग.
उदाहरण :
तो उंचवट्यावर उभा राहून मला हाक मारत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
(usually plural) a rolling treeless highland with little soil.
downअर्थ : मातीचा मोठा उंच ढीग.
उदाहरण :
लहान मुल त्या उंचवट्यावर खेळत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :