अर्थ : एखादी गोष्ट पुन्हा मुद्दाम उपस्थित करणे.
उदाहरण :
त्याने सर्वांसमोर तो वाद उकरला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तूच्या साहाय्याने, जमीन, ढीग इत्यादींचा पृष्ठभाग कोरणे.
उदाहरण :
मांजरीने पंज्याने जमीन उकरली.
अन्य भाषाओं में अनुवाद :