सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गरम असण्याची स्थिती.
उदाहरण : पावसानंतर ऊन पडल्याने उष्णता वाढली.
पर्यायवाची : उबारा, उष्णता, उष्णत्व, गरमपणा, तप्तता, तलखी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
उष्ण या गर्म होने की अवस्था या भाव।
The presence of heat.
अर्थ : दूध इत्यादी पदार्थ रोज नियमितपणे घ्यायची पद्धत.
उदाहरण : त्यांनी सहा महिने गायीच्या दुधाचा उकाडा लावला.
पर्यायवाची : चंदी, रतीब
इंस्टॉल करें