सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बोललेली गोष्ट.
उदाहरण : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
पर्यायवाची : उद्गार, कथन, बोल, बोलणे, म्हणणे, वचन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।
Something spoken.
अर्थ : विनोदपर किंवा बोधपर सूत्रवचन.
उदाहरण : आधी कष्ट मग फळ कष्टाचे नाही ते निष्फळ हे एक सुभाषित आहे
पर्यायवाची : बोधवचन, सुभाषित
इंस्टॉल करें