अर्थ : ज्याची मुळे किंवा खालील भाग जमिनीच्या आत गाडला किंवा पसरला गेला आहे त्याचे मूळ आधारापासून वेगळे होणे.
उदाहरण :
सोसाट्याच्या वार्याने अनेक झाडे उन्मळली..
पर्यायवाची : उन्मळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिनकी जड़ या नीचे वाला भाग जमीन के अंदर कुछ दूर तक गड़ा, जमा या फैला हो उनका अपने मूल आधार या स्थान से हटकर अलग होना।
प्रतिवर्ष वर्षा के मौसम में आँधी-तूफान से कई पेड़ उखड़ते हैं।