अर्थ : जेथून एखाद्या पदार्थाची उत्पत्ती झाली आहे ते स्थळ.
उदाहरण :
गंगोत्री हे गंगेचे उगमस्थान आहे
पर्यायवाची : उगमस्थान, उत्पत्तिस्थान
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्थान आदि जहाँ से किसी वस्तु आदि की व्युत्पत्ति होती है।
गंगा का उद्गम गंगोत्री है।अर्थ : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
उदाहरण :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
पर्यायवाची : आरंभ, उत्पत्ती, प्रारंभ, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
अन्य भाषाओं में अनुवाद :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, origination