सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लक्षात येईल इतके स्पष्टपणे.
उदाहरण : तो धादांत खोटे बोलत होता.
पर्यायवाची : उघडउघड, धडधडीत, धादांत
अर्थ : गुप्त नाही असा.
उदाहरण : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
पर्यायवाची : जगजाहीर, ज्ञात, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो गुप्त या छिपा न हो।
Not concealed or hidden.
अर्थ : कोणतेही रहस्य नसलेला.
उदाहरण : हे उघड प्रकरण आहे आणि तुम्ही खोटे बोलत आहात.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बिना रहस्य का या जिसमें कोई रहस्य न हो।
इंस्टॉल करें