अर्थ : वांती होईल अशा भावनेने युक्त होणे.
उदाहरण :
झुल्यावर बसल्याने मला मळमळले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भरून वाहण्याच्या स्थितीत येणे.
उदाहरण :
भरतीच्यावेळी समुद्र काठाशी उचंबळतो.
अर्थ : आनंद इत्यादी भावना मनात न मावणे.
उदाहरण :
रामला उच्च पदावर पाहून त्याच्या आईला उचंबळून आले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
हर्ष या उमंग से फूले न समाना।
पोता पाने की खुशी में दादी फुदक रही हैं।