सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : रुतलेली वस्तू वर काढणे.
उदाहरण : हनुमानाने रागात लंकेची सर्व झाडे उपटली
पर्यायवाची : उखडणे, उखाडणे, उपटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी ऐसी वस्तु को खींच या निकालकर अलग करना जिसकी जड़ या नीचे का भाग भूमि के भीतर गढ़ा, जमा या धँसा हो।
Pull up (weeds) by their roots.
अर्थ : इकडे तिकडे टाकणे.
उदाहरण : पारध्याने झाडाखाली दाणे पसरले. त्याने कपाटातले कपडे विस्कटले.
पर्यायवाची : उचकणे, उसकटणे, पसरणे, पसरवणे, विखरणे, विखुरणे, विस्कटणे
अर्थ : एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणाहून झटकन खेचून बाहेर येणे किंवा आणणे.
उदाहरण : जखम पुन्हा उचकटली.
पर्यायवाची : उपटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अंश या अंग से लगी वस्तु का झटके से खिंचकर अलग होना।
इंस्टॉल करें