सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारी व्यक्ती.
उदाहरण : गर्दीत उचल्याने माझे पाकीट लांबवले. नहानच्या जत्रेत उचल्यांची चांदी असते.
पर्यायवाची : भामटा, भुरटा चोर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो उचककर या आँख बचाकर किसी की वस्तुएँ उठाकर भाग जाता है। दूसरों का माल उठाकर भाग जानेवाला व्यक्ति।
A thief who grabs and runs.
अर्थ : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारा.
उदाहरण : जत्रेत लोकांनी एका उचल्या माणसाला पकडले.
पर्यायवाची : भामटा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
आँख बचाकर चीज उठाकर ले भागने वाला।
इंस्टॉल करें