सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : भुईपासून आकाशात पुष्कळ अंतरावर असणारा, पोचणारा.
उदाहरण : नंदादेवी हे हिमालयातील एक उंच शिखर आहे.
पर्यायवाची : उंच, उत्तुंग, उन्नत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बहुत बड़ा या विशेष ऊँचाई का या जिसका विस्तार ऊपर की ओर अधिक हो।
अर्थ : आचारविचार, नीती इत्यादीदृष्ट्या महान असलेला.
उदाहरण : आपल्याला आपल्या पूर्वजांच्या उच्च आदर्शांचे पालन केले पाहिजे.
पर्यायवाची : श्रेष्ठ
जो आचार-विचार, नीति आदि की दृष्टि से महान् हो।
अर्थ : उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला.
उदाहरण : त्याने मोठ्या मनाने मदत निधीत योगदान दिले.
पर्यायवाची : उदात्त, मोठा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ऊँचे स्वर से उच्चारण किया हुआ।
Bearing a stress or accent.
इंस्टॉल करें