अर्थ : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.
उदाहरण :
त्याला ळ बोलता येत नाही.
पर्यायवाची : उच्चार करणे, बोलणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मुखावाटे बोलले जाणे.
उदाहरण :
अवघड जोडशब्दाचा त्याच्याकडून व्यवस्थित उच्चारण झाले.
पर्यायवाची : उच्चारण होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :