अर्थ : जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग.
उदाहरण :
कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.
पर्यायवाची : उष्टा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याकडून वापरल्यानंतर शिल्लक उरलेला किंवा बिनकामाचे म्हणून टाकून दिलेला.
उदाहरण :
कामवालीने उच्छिष्ट गोष्टी घेण्यास नकार दिला.
अन्य भाषाओं में अनुवाद :