अर्थ : उच्छेदवादात ज्याची आस्था आहे अशी व्यक्ती.
उदाहरण :
उच्छेदवादी आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास करत नाहीत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह व्यक्ति जिसकी आस्था उच्छेदवाद में हो।
उच्छेदवादी आत्मा के अस्तित्व पर विश्वास नहीं करते हैं।अर्थ : उच्छेदवादाशी संबंधित किंवा उच्छेदवादचा.
उदाहरण :
तरूण उच्छेदवादी मताचा प्रचार करत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :