अर्थ : दागिने, वस्त्र इत्यादीचे मळ काढून घेणे.
उदाहरण :
आजीने जुने दागिने सोनाराकडून उजळवून घेतले.
पर्यायवाची : चमकवून घेणे, साफ करून घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
गहने, वस्त्र आदि का मैल निकलवाना।
दादी ने अपने पुराने गहनों को सुनार से साफ करवाया।