अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
उदाहरण :
परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
पर्यायवाची : नाश करणे, मिटविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
destruction, devastation