अर्थ : अंगास लावण्यासाठी अर्गजा इत्यादी सुगंधित पदार्थांचा लेप.
उदाहरण :
उटणे लावल्याने त्वचा तेजस्वी होते.
पर्यायवाची : उटणे, सुगंधी द्रव्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तमिळनाडूमधील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ.
उदाहरण :
ह्यावर्षी आम्ही उटी फिरायला जाऊ.
पर्यायवाची : उधगमंडलम
अन्य भाषाओं में अनुवाद :