अर्थ : झोपलेल्या माणसाला उठण्यास लावणे.
उदाहरण :
आई रोज सकाळी मला पाच वाजता उठवते
अर्थ : बसलेल्या व्यक्तीला आपली जागा सोडायला लावणे.
उदाहरण :
वृद्ध माणसाला बसायला जागा देण्यासाठी वाहकाने मला उठवले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जागे करण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
उदाहरण :
आईने वहिनीकडून दादाला उठवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :