पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से उठाठेव शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

उठाठेव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करण्याची क्रिया.

उदाहरण : तू दुसर्‍यांच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वतःचे दोष आधी बघ.

पर्यायवाची : पंचाईत

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.

उदाहरण : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे.
तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.

पर्यायवाची : उचापत, उटारेटा, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ


अन्य भाषाओं में अनुवाद :

An angry disturbance.

He didn't want to make a fuss.
They had labor trouble.
A spot of bother.
bother, fuss, hassle, trouble

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।