सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : समपातळीवरून साधारण वर उचलला गेलेला.
उदाहरण : शेतातील दरडवट जमीन खोदून त्याने समतल केली.
पर्यायवाची : दरडवट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
सामान्य से उठा या उभरा हुआ।
अर्थ : डोळ्यात भरणारा.
उदाहरण : नुकताच रंग दिल्याने भिंत उठावदार दिसू लागली आहे.
इंस्टॉल करें