अर्थ : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.
उदाहरण :
तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.
पर्यायवाची : टवाळकी
अर्थ : काम न करण्याची अवस्था.
उदाहरण :
रिकामटेकडेपणा माणसाला पंगू बनते.
पर्यायवाची : निरुद्योगीपणा, रिकामटेकडेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अकर्मण्य होने की अवस्था।
अकर्मण्यता मनुष्य को पंगु बनाती है।