सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उसळीमारून एका जागेवरून दुसर्या जागेवर वेगाने जाणे.
उदाहरण : चेंडू पकडण्यासाठी रामने उडी मारली
पर्यायवाची : कुदी
अर्थ : झडपण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरण : मांजरीच्या झपेटीतून उंदीर निसटून गेला.
पर्यायवाची : झडप, झपेट, झांप, पकड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
झपटने की क्रिया या भाव।
The act of pouncing.
अर्थ : उडी मारण्याची क्रिया.
उदाहरण : उडीमुळे हातपाय दुखू शकतात.
उछलने की क्रिया या भाव।
A light, self-propelled movement upwards or forwards.
इंस्टॉल करें