अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
उदाहरण :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
पर्यायवाची : अधीर होणे, उतावीळ होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।