अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी बारावे नक्षत्र.
उदाहरण :
भग ही उत्तरा नक्षत्राची देवता आहे असे मानतात.
पर्यायवाची : उत्तरा नक्षत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
उत्तरा-फाल्गुनी चन्द्रमा के पथ पर पड़नेवाला बारहवाँ नक्षत्र है।अर्थ : विराट नरेशची कन्या तसेच अभिमन्युची पत्नी.
उदाहरण :
परीक्षित हे उत्तराच्या पोटी जन्मले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being