अर्थ : उत्तेजना मिळालेला.
उदाहरण :
उत्तेजित व्यक्तीला समजावणे कठीण आहे.
पर्यायवाची : गरम
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : प्रेरणा मिळालेला.
उदाहरण :
त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेला प्रेरित समाज आज उत्कर्षाच्या शिखरावर आहे.
पर्यायवाची : प्रेरित
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसमें उत्प्रेरक का प्रयोग होता हो।
उत्प्रेरित क्रियाओं से रबर, वनस्पति घी आदि का निर्माण होता है।