सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लाभ इत्यादिच्या स्वरूपात प्राप्त होणारे धन.
उदाहरण : शेती आपल्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.
पर्यायवाची : प्राप्ति, मिळकत
अर्थ : विशिष्ट काळात झालेला आर्थिक लाभ.
उदाहरण : तुझे मासिक उत्पन्न किती आहे?
पर्यायवाची : आय, प्राप्ती, मत्ता, मिळकत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कमाया हुआ धन।
The financial gain (earned or unearned) accruing over a given period of time.
अर्थ : ज्याची उत्पत्ति झाली आहे असा.
उदाहरण : आसाममध्ये उत्पादित चहा जगभर प्रसिद्ध आहे.
पर्यायवाची : उत्पादित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसकी उत्पत्ति हुई हो या जो उगा हो।
इंस्टॉल करें