अर्थ : दानशील असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
कर्णाची दानशीलताच त्याच्या मृत्यूचे कारण बनली.
पर्यायवाची : दानशीलता
अन्य भाषाओं में अनुवाद :
Liberality in bestowing gifts. Extremely liberal and generous of spirit.
largess, largesse, magnanimity, munificence, openhandedness