अर्थ : अद्याप सिद्ध झालेले नसल्याने आपले मत चुकीचे असू शकते ह्या भूमिकेतून इतरांचे मतस्वातंत्र्य मान्य करणारा.
उदाहरण :
समाजाला उदारमतवादी व्यक्तींची गरज आहे.
पर्यायवाची : परमतसहिष्णुतावादी
अन्य भाषाओं में अनुवाद :
रूढ़ियों में सुधार चाहनेवाला तथा प्रगतिशील विचारों का समर्थक।
समाज को उदारवादी व्यक्तियों की जरुरत है।Tolerant of change. Not bound by authoritarianism, orthodoxy, or tradition.
liberal