अर्थ : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्हा.
उदाहरण :
एकलव्य हा विद्यार्जन करणार्यांसाठी एक उदाहरण आहे
पर्यायवाची : आदर्श
अर्थ : भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट.
उदाहरण :
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला
अन्य भाषाओं में अनुवाद :