सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
उदाहरण : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
पर्यायवाची : अभिप्राय, इरादा, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू
अर्थ : करावयाची अथवा गाठावयाची आहे अशी गोष्ट.
उदाहरण : गव्हाच्या उत्पादनाचे ह्या वर्षीचे लक्ष्य हे दहा लाख टन इतके आहे.
पर्यायवाची : लक्ष्य
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जिस पर किसी उद्देश्य से दृष्टि रखी जाय या उद्दिष्ट पदार्थ या बात।
The goal intended to be attained (and which is believed to be attainable).
अर्थ : ज्याला संबोधले आहे असा.
उदाहरण : संबोधित विद्यार्थ्यांनी आपापले प्रशस्तिपत्र घेऊन जावे
पर्यायवाची : उद्देशिलेले, संबोधित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसे संबोधन किया जाए।
इंस्टॉल करें