अर्थ : नंतर पैसे देण्याच्या बोलीवर माल विकत घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
उदाहरण :
इथे उधारी चालणार नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
उदाहरण :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Money or goods or services owed by one person to another.
debt