अर्थ : उध्वस्त करणे.
उदाहरण :
भूकंपाने अनेक गावे नष्ट केली.
पर्यायवाची : संपवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मानवरहित करणे.
उदाहरण :
महामारीने गाव उजाड केले.
पर्यायवाची : उजाड करणे, ओसाड करणे, वस्तीरहित करणे, वैराण करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :