अर्थ : निर्मनुष्य होणे.
उदाहरण :
वादळाने सारे गाव उजाड झाले.
पर्यायवाची : उजाड होणे, ओसाड होणे, वस्तीरहित होणे, वैराण होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : डळमळीत होऊन नष्ट होणे.
उदाहरण :
एके काळी मोठ्या दिमाखात उभा राहिलेला हा वाडा आता उध्वस्त झाला आहे.
पर्यायवाची : छिन्नविछिन्न होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
टूट-फूटकर नष्ट होना।
कभी सबसे अच्छी मानी जाने वाली यह हवेली समय के साथ उजड़ गई।