अर्थ : पोट भरणे.
उदाहरण :
शेती हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे
पर्यायवाची : उदरनिर्वाह, चरितार्थ, जीविका, निर्वाह, पोटपाणी, योगक्षेम
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of sustaining life by food or providing a means of subsistence.
They were in want of sustenance.